• 98237 67227
  • “Gananjay” (Old Damle Wada) Kothi Road, Mahal, Nagpur -440 032
Numero Counselling Logo

Numero Counselling

Arvind Pande

- Counsellor, Behaviour Analyst and Numerologist

About Us

Marathi / English


आपल्या जन्मतारखेपासून वेगवेगळे वाढदिवस, घर नंबर, फोन नंबर, वाहन नंबर... अशा अनेक प्रकारच्या संख्यांनी आपलं जीवन व्यापलेले असतं. हे अंक अन संख्या आपल्या जन्माच्या विशिष्ट उद्देशाशी निगडीत असतातच, पण आपल्यामधल्या गुण - दोष - कळा - अवकळा - वैशिष्ट्ये यांच्याही द्योतक असतात. थोडक्यात सांगायचं तर, ते अंक आपल्या मधल्या सुप्त क्रयशक्ती ज्ञात करून त्यायोगे सुयोग्य शिक्षण शाखा व यशस्वी काम - धंदा - नोकरीची अचूक निवड करायला हि मदद करतात आणि प्रयत्नांना योग्य दिशाही दाखवू शकतात. म्हणजेच, तुमच्याशी निगडित प्रभावी अंक आणि संख्यांच्या मार्गदर्शनाने आपापले भाग्य ओळखून भरगोस यश मिळविणेही सहज शक्य आहे. एवंगुण विशिष्ट, तुमचा भविष्य खास तुम्हालाच फिट्ट बसणाऱ्या व शोभून दिसणाऱ्या शर्ट - पॅण्ट सारखे आधीच बेतता येते. जादू - टोण्यासारखं वाटलं तरी हा काही जादूटोणा नाही. हा सुद्धा एक तर्कसंगत असा गणिताचाच प्रकार आहे. ज्याला इंग्रज़ीमध्ये न्यूमरॉलॉजि व मराठीत अंकज्योतिष शास्त्र असा म्हंटलं जातं.


बरं तर स्वतः विषयी अधिक जाणून घ्यायची, स्वतः ची खरीखुरी ओळख करून घ्यावीशी वाटते ना ? फार सोपं आहें. अरविंद पांडे यांना तुमचं संपूर्ण नाव, जन्मतारीख आणि थोडी जुजबी माहिती द्या. ते तुमच्याशी निगडीत अंक संख्यांच्या आधारे उज्वल भविष्याची गुरुकिल्लीच तुमच्या हवाली करतील. बी.एस.सी. टेक - एम. बी. ए. पदवी विभूषित श्री अरविंद पांडे हे एक प्रशिक्षित अंकज्योतिष शास्त्री म्हणजेच न्यूमरॉलॉजिस्ट आहेत. व्यासंगप्रिय पांडेनी आजतागायत ५०-६० हजार जन्मतारखांचा अभ्यास केला असून, विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याऱ्या अनेकांनी अचूक मार्गदर्शन घेवून यशस्वी व्हायला मदत केली आहे. तुमच्या शिकणाऱ्या तरुण मुला-मुलींना तसेच तुम्हालाही त्यांच्या अंकज्योतिष्या मधील सखोल ज्ञानाचा लाभ घेता येईल व यशसंपादनासाठी सुयोग्य दिशा सापडेल. फक्त एकदा त्यांना भेटा. त्यांच्यासारखा फ्रेंड - फिलॉसॉफर - गाईड भेटला की तुम्हाला यशसिद्धीची गुरुकिल्ली मिळालीच म्हणून समजा. त्यांच्याशी सविस्तरपणे स्पष्ट बोला, तुमची खरी क्रयशक्ती किती दांडगी आहे. तुम्हाला वा तुमच्या मुलांना कोणत्या व्यवसाय/शिक्षणात जास्त यशप्राप्ती होईल हे त्यांच्याकडून समजून घ्या. खास करून तुमच्या मुलांच्या संबंधात, कारण आजची मुल-मुलींचं येऊ घातलेल्या उज्वल भविष्यांची शिल्पकार आहेत.


व्यक्तीमत्व विश्लेषण
आपला व्यक्तीमत्व बऱ्या-वाईट , गुणावगुणांनी आणि कार्यशक्तीच्या कमी-अधिक ताकतीचा संगम आहे . आपला स्वाभाविक मनोधर्म , संचितप्राप्त बुद्धी -धडाडी वगैरे तत्वांचा विश्लेषणातमक व तौलनिक आराखडा म्हणजेच स्वोट अॅनॅलिसिस . मुलांनी काय करावे व काय करू नये याची ढोबळ रूपरेषा

करिअर सिलेक्शन
आपण सर्वच एकमेकांपेक्षा भिन्न प्रकृतीचे , प्रवृत्तीचे व स्वभावाचे मग सगळेच कसे काय डॉक्टर -इंजिनियर होणार ? तुमच्या मुला-मुलींचा मनाचा कल , आवड , बुद्धीची झेप व तत्सम अन्य बाबी विचारात घेऊन निवड केल्यास , शिक्षणात रस वाटून हमखास प्रगतीची खात्री .

अटीट्युड / बिहेव्हिअरल टिप्स
व्यक्ती तितक्या प्रकृती , स्वभावविशेष व वागण्या - बोलण्याची पध्दती , बुद्धी उत्तम पण स्वभावातला उर्मटपणा आड येतो . मारक होतो , यशाला घटक ठरतो , मुलांमध्ये सक्रियता वाढीला लावणे हि पांडेंची खास आवड .

जेता कसे बनावे?
कोणाला हार खाण आवडेल ? सर्वांनाच यशस्वी व्हावे , जिंकत राहावेसे वाटते , खरं कि नाही ? पांडेंकडे तुमच्या मुला-मुलींना सतत जिंकत राहावे यासाठी रामबाण उपाय आहेत . प्रत्येकासाठी खास !

क्रॅश कोर्स
कोणत्याही अन्य प्रश्नावर योग्य इलाज शोधायला पांडे आहेतच. पण तुम्ही व तुमची मुलेही पांडेंचा " क्रॅश कोर्स " करून न्यूमरॉलॉजि शिकू शकता . सल्ला घ्यायचा . क्रॅश कोर्स करायचा कि दोन्ही करायचं ! निवड तुमची , पण एक मात्र नक्की- तुमच्या मुला- मुलींनी योग्य दिशेने प्रयत्नं करून यशश्वी व्हावे- असं तुम्हा सर्वांना खात्रीनेच वाटत असणार, खर ना ?
मग आजच श्री . अरविंद पांडे यांना संपर्क करा...